Home Breaking News पुणे कोरोना संसर्ग रोगामुळे पूर्ण देश लॉक डाऊन होऊन चार महिने झाले

पुणे कोरोना संसर्ग रोगामुळे पूर्ण देश लॉक डाऊन होऊन चार महिने झाले

194

पुणे ११ ऑगस्ट 📕🖊️🖋️(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)📕🖊️🖋️ पुणे कोरोना संसर्ग रोगामुळे पूर्ण देश लॉक डाऊन होऊन चार महिने झाले आत्ता लॉक डाऊन शीतलता सर्वच नागरिक समाधान व्यक्त करत आहेत यामध्ये हे सर्व नागरिकांना आर्थिक परिस्थितीसाठी सामोरे जावे लागत आहे अशातच विद्यार्थ्यांना सुद्धा घरामध्ये बसून खूप कंटाळा आला आहे युवा मराठा न्युज ने एका 4वर्षाच्या अवधूत कुलकर्णीला ऑनलाईन अभ्यास करतेवेळी त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली त्या छोट्या चार वर्षाच्या अवधूतने सुद्धा त्याचे विचार व्यक्त केले त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक खंत दाटून आली होती ती म्हणजे शाळा सुरुवात व्हायला पाहिजे त्या विद्यार्थ्याने हेही सांगायला विसरला नाही ही ऑनलाईन अभ्यास व्यवस्थित होतो असे समाधान सुद्धा त्यांनी व्यक्त केले

Previous articleछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची मणगुत्तीत होणार पुनर्स्थापना ; अखेर कर्नाटक सरकार झुकल –
Next articleशरद पवारांच्या भेटीला भाजपचा नेता राजकिय चर्चाना उधान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.