Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराचा तीन दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प, प्रशासनाचे दुर्लक्ष जलसंपदा विभागाच्या...

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराचा तीन दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प, प्रशासनाचे दुर्लक्ष जलसंपदा विभागाच्या कॉन्ट्रॅक्ट दाराने काम दरम्यान पुन्हा जलवाहिनी फोडली.

117

आशाताई बच्छाव

1002153622.jpg

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराचा तीन दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प, प्रशासनाचे दुर्लक्ष जलसंपदा विभागाच्या कॉन्ट्रॅक्ट दाराने काम दरम्यान पुन्हा जलवाहिनी फोडली. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती ( अचलपूर ) अमरावती जिल्ह्यातील शहरात गेल्या तीन दिवसापासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे जलसंपदा विभागाकडून बिच्छन नदीवरील कामासाठी जेसीबी चा वापर केला जात असून जेसीबीच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे दोन दिवसापूर्वी लाल फुला फुलावरील जल वाहने लागते ती चल वाहने दुरुस्त झाल्यानंतर या जलसंपदा विभागाच्या कंत्राट दादा कडून लगेच कोर्ट रोडवर पुन्हा नदी पुन्हा जलवाहिनी तुटली अशाप्रकारे संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावर वारंवार जलवाहिनी पुरवत असताना नगर परिषद प्रशासन पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष मुळे नागरिकांना ञिव पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे शहरातील अनेक भागात नळ कोरडे पडले असून नागरिक ञस्त झाले आहे. अचलपूर नगरपरिषद ची पाणीपुरवठा योजना ही तशी ही नेहमीच आजारी असल्याचा प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे एखाद्या किरकोळ कारणामुळे दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा खंडित राहतो पण काही भागांमध्ये वर्षभर पुरेसं पाणीपुरवठा होत नाही गेल्या काही वर्षात प्रशासनने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने परिस्थिती दिवसान दिवस बिकट होत चालली आहे शहरातील उंच भागामध्ये पाणी पोहोचवावे याकरता योग्य ठिकाणी वाल बसण्याची गरज असताना नगरपरिषद ने अध्यापित्याकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही परिणामी काही भागात पाण्याचा प्रचंड तुटवडा तर काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे दर दोन महिन्यांनी आसमानी सुलतानी संकटे पाणीपुरवठा ठप्प करतात कधी नादीला पूर येऊन जलवाणी वाहून जाते कधीची तृप्ती तर कधी रस्त्यावरील वाहनाच्या दणक्यामुळे न नळ जोडली फुटे केबल कंपनीच्या खोदकामामुळेही घ्यायला वाहिनीला वारंवार गती लागते दुरुस्तीसाठी लागणाऱ्या तांत्रिक अडचणी व वेळ काळूपणामुळे नागरिकांना कोरड्या नळाकडे बघत बसावे लागते एकंदरीत अचलपूर शहरात पाणीपुरवठा योजना ही अनेक व्याधींनी ग्रस्त आहे प्रशासन कडून योग्य नियोजन तांत्रिक दुरुस्ती आणि तांत्रिक जबाबदारी आहे अन्यथा नागरिकांना पंधरवड्याने पाणीपुरवठा होत असेल तर होरपडून बसावे लागेल. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी नोंदणी नोंदवूनही अद्याप ठोस उपायोजना झालेले नाही परिणामी सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे स्वच्छ पाण्याचे अभावामुळे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अचलपूरला पाणी नाही प्रशासनाचे भानही नाही अशी प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटत आहे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावी अशी मागणी आहे लवकरच मोठा सुरळीत चेहऱ्याला व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावे यासाठी संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराकडून काम करून घेतले जात आहे जलवाहिनी का फोडली अशा जाब संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला कसे त्याला तात्काळ दुरुस्त करण्यास शासनाने सांगावे सतीश शर्मा अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

Previous article_भाजप गडचिरोली शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न — आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा_
Next articleपंचाळा येथे श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सप्ताह सोहळ्याचा उत्साहात समारोप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.