Yuva maratha news
आताची मोठी बातमी…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासाठी आजपासून आचारसंहिता लागू; सायंकाळी पत्रकार परिषद
मुंबई प्रतिनिधी: लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती,व महानगरपालिका निवडणूका साठी आजपासून आचारसंहिता लागू होत असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने त्याबाबतचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले असून,आज सायंकाळी अधिकृत पत्रकार परिषद झाल्यावर आचारसंहिता सायंकाळी पाच वाजेपासून लागू केली जाईल.






