आशाताई बच्छाव
अमरावती झेडपीच्या महिला कर्मचाऱ्यांनी आपला लाडकी बहीण योजनेचा घेतला गैर लाभ. ६१ हजार लाभार्थ्यांचा निर्णय याआठवड्यात. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. . अमरावती. सरकारी, निम सरकारी कर्मचारी किंवा शासकीय योजनामधे कार्यालयात कर्मचारी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही परंतु खरी माहिती लपवून काहीही असा महिला कर्मचारी यांनी प्रयत्न केला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचारी महिलांचाही समावेश आहे अशा चार पाच महिला कर्मचारी रडारवर आल्या असून आठवड्या याबाबतचा अंतिम अहवाल उघड होणार आहे त्यासाठी जिल्हा परिषद च्या सर्व सीडीपीओना कामाला लावण्यात आली असून यापूर्वी यामध्ये पासून दूर सारण्यात आलेले ६१ आजार महिला बाबतचाही निकालही याच अहवालातून पुढे येणार आहे काच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी वयोमर्यादीचे उल्लंघन घरात चार चाकी वाहन सरकारी किंवा आपली सरकारी पदावर कार्यरत आणि मर्यादा पेक्षा अधिक उत्पन्न अशा कारणामुळे शासनाने जिल्ह्यातील ६१ हजार लाडक्या बहिणीची रक्षाबंधन भेट नाकारली आहे येन सणासुदीच्या काळात घेतलेल्या या निर्णयामुळे त्या लाभार्थी महिलांना गेल्या महिन्याचे सन्मानधन मिळाले नाही यामध्ये जिल्हा परिषदेच्या चार-पाच कर्मचारी महिलांच्या समावेश आहे यापैकी एक महिला कर्मचारी ही अमरावती पंचायत समिती कार्यरत असल्याची माहिती आहे ती महिला सावली तिचा आधार घेऊन नोकरीला लागली असून तिने खरी माहिती लपून लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेतल्याचे सांगितले जाते याशिवाय इतर महिला कर्मचारी या जिल्हा परिषदेच्या कायमस्वरूपी कर्मचारी नसून त्या कंत्राटी असल्याची सूत्रांचा दावा आहे जिल्ह्यात पात्र लाभार्थी महिलांची एकूण संख्या ६ लाख ९८ हजार आहे त्यापैकी ६१ हजार महिलांना मदत नाकारल्याने त्यांच्यात रोष आहे दरम्यान ज्या महिलांना सन्माननिधी गेल्या महिन्यापासून नाकारला गेला त्यात तब्बल ४८ हजार महिला या एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्या पैकी आहे योजनेच्या अटी शर्तीनुसार एका कुटुंबातील कोणतेही दोन महिलांना ( यांचे वय १८, ते६५ वर्षा दरम्यान आहे ) सदर योजनेचा लाभ घेता येतो मात्र हा नियम डाउनलोड एकाच कुटुंबातील तीन तीन महिलांनी अर्ज दाखल करून लाडकी बहिणीचा लाभ घेतला आता पुन्हा त्यांच्या कागदपत्राची पडताळणी सुरू बसून गेल्या काळात यापैकी बऱ्याच महिला आणखीन पात्रतेच्या यादीत समाविष्ट होणार आहेत त्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी सीडीपीओ कडे डाटा संकलित केला जात आहे मात्र हाच डाटा येत्या आठवड्या अगदी जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केला जाणार आहे महिलांना मदतीचा हात देताना राज्य सरकारने निवडणूक पूर्वी ( जुलाई २०२४) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केला त्यांना दरमहा दीड हजार रुपयांचा सन्मान निधी घोषित केला जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याची पैसेही २०२५ ऑगस्ट मध्ये त्यांच्या खात्यात एकत्र जमा केले परंतु गेल्या महिन्यात ६१ हजार महिलांना ही मदत मिळाली नाही.






