Home नाशिक लखमापूरला वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान संपन्न

लखमापूरला वसंतराव हंकारे यांचे व्याख्यान संपन्न

225

आशाताई बच्छाव

1001921280.jpg

लखमापूर, दावल पगारे प्रतिनिधी:   लखमापूर येथे सार्वजनिक गणेश मित्र मंडळाच्या वतीने हंकरे सर याचे व्याख्यान झाले
सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिनव जी देवरेयांच्या अथक परिश्रमाने हंकरे सरांचा ‘ कार्यक्रमआनंदाने पार पडला त्यावेळेस उपस्थितसार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे सर्व कार्यकारी परिवार गावातील सामाजिक कार्यकर्ते ताराचंद आंन्ना देवरे शक्ती दळवी हरितात्या नानाजी दळवी संजय देवरे विजय नाना बच्छाव बाळा भामरे भामरे ज्येष्ठ पत्रकार अशोक थोरातअशोक आनंदा पाटील दीपक डांगे जी सप्रे सर गावातील जेस्ट नागरिक परिसरातील व्यक्तींनी हजेरी लावली गावातील पिढी विद्यालय साई इंग्लिश मीडियम स्कूल तसेच भालेराव इंग्लिश मीडियम स्कूल या स्कूलचे विद्यार्थी शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते
हंकरे सर यांचे व्याख्यान हे बाप समजुन घेतांनी सर्व विद्यार्थीनी लेकी मुली हे ठसा ढसा रडवले

त्यात मोलाचे कार्य म्हणजे अभिनवजी देवरे आणि त्यांचे मित्र मंडळ यांचे खुप अथक प्रयत्नाने हा कार्यकम पार पडला त्यांचे धन्यवाद आभार मानण्यात आले.

Previous articleराजेंद्र पाटील राऊत लोक संघर्ष पक्षाच्या नाशिक विभाग प्रमुखपदी
Next articleअल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.