Home उतर महाराष्ट्र विरदेल येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा……

विरदेल येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा……

203

आशाताई बच्छाव

1001809800.jpg

विरदेल येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा……

(विरदेल प्रतिनिधी–राकेश बेहेरे पाटील)

विरदेल ता. शिंदखेडा –9 ऑगस्ट आदिवासींच्या हक्काचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनातील प्रयत्नांसह त्यांचे महत्त्वपूर्ण योगदानासाठी आजचा हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो….
विरदेल येथे विर एकलव्य,क्रांतिवीर. शहीद बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले..
यावेळी विरदेल गावातील
सामाजिक कार्यकर्ते. श्री.सतीश गोटू बेहेरे श्री राकेश दगडू बेहेरे श्री.नरेंद्र धनगर ..जितेंद्र पेंढारकर ..सुनील कोळी.. स्वप्निल कुंभार.. बापू भील, बबलू बडगुजर..धर्मा भिल व त्याच बरोबर आदिवासी समाजातील असंख्य समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Previous articleनरडाण्यात ‘डिफेन्स हब’ व्हावा मंत्री जयकुमार रावल यांची मागणी
Next articleशारदा विद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांत समता, पावित्र्य आणि सृजनशीलतेचा संदेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.