Home मुंबई आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार ! मरीन ड्राइव्ह पोलिसांची...

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार ! मरीन ड्राइव्ह पोलिसांची कारवाई… बुक्की मारल्याचे प्रकरण

235

आशाताई बच्छाव

1001700076.jpg

आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार ! मरीन ड्राइव्ह पोलिसांची कारवाई… बुक्की मारल्याचे प्रकरण
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-बुलडाणा आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या विरोधातमुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला आ. गायकवाड यांनी मारहाण केली होती. त्यानंतर विरोधकांकडून हे प्रकरण चांगलेच उचलले होते..
आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावर यांनी मारहाण केली होती. त्यानंतर विरोधकांकडून हे प्रकरण चांगलेच उचलले होते..आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील पोलीस योग्य ती कारवाई करतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. सभागृहात बोलताना देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. गायकवाड यांची कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..

Previous articleजेसीबी विक्रीच्या सौद्यात फसवणूक ! अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी!
Next articleEXCLUSIVE “सामनाला कोण हुंगते? शेट्टी काय तुमचा माय××नवरा आहे काय?” – आमदार संजय गायकवाड यांचा संजय राऊतांवर घणाघात !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.