Home नाशिक श्रीक्षेत्र वनसगाव- मुंजाबा फाटा येथे वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा

श्रीक्षेत्र वनसगाव- मुंजाबा फाटा येथे वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा

110

आशाताई बच्छाव

1001694516.jpg

श्रीक्षेत्र वनसगाव- मुंजाबा फाटा येथे वैष्णव वारकरी शिक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्माचे शिक्षण मिळावे, तूर साधू संतांचे विचार मनात रुजावे व भावी
सुसंस्कृत व आदर्श पिढी घडावी या दृष्टिकोनातून वनसगाव मुंजाबा फाटा तालुका निफाड येथील आज शनिवार १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता तलशीगड (बिलमाळ) मठाधिपती संत स्वामी अनेक रुपीजी महाराज, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर,प्रती जेजुरी पाचोरे वणी मल्हारी मार्तंड चे प.पू.योगेश महाराज गवारे, महंत बुवाजी बाबा पुणेकर, नाथभक्त आण्णा बाबा सोनेवाडीकर श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर शिवगीरीजी महाराज यांच्या शुभहस्ते वैष्णव वारकरी अध्यात्मिक गुरुकुल (वारकरी शिक्षण संस्था )भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार असून आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. धर्माचार्य निवृत्ती महाराज रायते खडक माळेगाव यांनी दिली आहे.
उद्घाटन सोहळा प्रसंगी ह.भ.प. गुरुवर्य तुकाराम बाबा घुगे. ह.भ.प. कदम माऊली चांदवड. ह.भ.प.निवृत्ती म चव्हाण ठाणगांव. ह.भ.प. भास्कर म रसाळ आहेरगाव. ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली शिंदे रुई ,ह.भ.प. संजय म शिंदे कानमंडाळे. ह.भ.प. पंडित म कोल्हे खेडे. ह.भ.प बाळासाहेब म शिरसाट कोटमगाव, ह.भ.प तुकाराम बावा पवार सावरगाव ह.भ.प.निवृत्ती बाबा शिंदे ख माळेगाव, ह.भ.प. दत्तप्रसाद महाराज ख माळेगाव ह.भ.प. समाधान महाराज पगार भाटगाव, ह.भ.प. तुकाराम म वाजे वागदर्डी यांची उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा श्री भास्कर भगरे सर खासदार,मा श्री दता नाना गायकवाड उपनेते शिवसेना,मा श्री दिलीप काका बनकर आमदार, मा श्री नरेन्द्र दराडे आमदार, मा श्री दिनकर अण्णा पाटील सभागृह नेता नाशिक मनपा, मा श्री बाळासाहेब पाटील क्षीरसागर अध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक मा आ अनिल अण्णा कदम माजी आमदार, मा श्री माणिकराव तात्या बोरस्ते माजी सभापती मविप्र,मा निलिमाताई पवार माजी सरचिटणीस मविप्र, मा श्री शिवा पाटील सुराशे पंचायत समिती निफाड,मा श्री यतीन पाटील कदम जिल्हाध्यक्ष भाजपा,मा श्री डी के नाना जगताप सभापती मार्केट कमिटी लासलगाव, मा सौ सोनियाताई होळकर, मा सौ सुवर्णाताई जगताप, मा श्री शंतनू नानासाहेब पाटील लोकनेते दताजी पाटील बॅक,श्री प्रकाश दायमा नामको,मा श्री जयदत काका होळकर मा सभापती, मा सतीश भाऊ मोरे, मा श्री शंकरराव वाघ माजी जिल्हाध्यक्ष भाजपा,मा श्री दत्तोपंत डुकरे सारोळे सरपंच,मा श्री कैलासराव भोसले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ, मा श्री जगन दादा खापरे उगाव,
श्री केशवराव पाटील जाधव टाकळी, मा श्री प्राचार्य सी डी रोटे सर, चेअरमन धनंजय डुंबरे उत्तमराव देशमुख डॉक्टर योगेश डुंबरे, सरपंच महेश केदारी सुरेश रायते संचालक खरेदी विक्री संघ लासलगाव, रामदास भिमाजी शिंदे माजी चेअरमन बाजीराव तात्याबा शिंदे तंटामुक्ती माजी अध्यक्ष संतोष अस्वले पोलीस पाटील ,पत्रकार रामभाऊ आवारे सर,मा सरपंच उन्मेष बाजीराव डुंबरे ,संभाजी यशवंत शिंदे, मा श्री संजय रामभाऊ शिंदे, मा श्री मधुकर आप्पा शिंदे, मा श्री प्रकाश कापडी संचालक लासलगाव ख वि संघ ,मा श्री दत्ता काका रायते मा संचालक मार्केट लासलगाव,पोपटराव रायते माजी संचालक निसाका, मा सौ मंदाकिनी माधवराव रायते चेअरमन सोसायटी खडक माळेगाव, मा श्री जगदीश पवार सरपंच खडक माळेगाव,मा श्री अशोक रामकृष्ण रायते, मा श्री बबनराव काशिनाथ रायते ,मा श्री इंद्रभान रामचंद्र रायते वकील सो मा श्री विजय रायते वकील,
मा श्री सतिष भाऊ मोरे भाजपा नेते,मा श्री अशोक भाऊ गारे, मा श्री दिनकर पंडित भोसले, मा श्री मधुकर आण्णा ढोमसे उगाव, मा श्री साहेबराव पाटील ढोमसे, सोमनाथ आबा पानगव्हाणे, मा श्री भाऊसाहेब पाटील गांगुर्डे मा सरपंच कोटमगाव,मा श्री तुकाराम गांगुर्डे या सरपंच कोटमगाव, श्री बाबाजी पाटील कुशारे सरपंच सावरगाव , श्री बाळासाहेब वाघ रानवड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती वैष्णव वारकरी अध्यात्मिक गुरुकुल, आत्मोन्नती विश्वशांती श्रीगुरु प्रेमळ स्वानंद वारकरी भक्त मंडळ नाशिक जिल्हा, छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव यांनी दिली आहे.

Previous articleआदर्श व सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचे
Next articleशेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे’ या मागणीसाठी देवळा येथे प्रहारचा मोर्चा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.