Home अमरावती दुचाकी ला कारने धडक देवुन वलगाव पोलीस स्टेशनचे ए एसआय यांचा मृत्यू....

दुचाकी ला कारने धडक देवुन वलगाव पोलीस स्टेशनचे ए एसआय यांचा मृत्यू. आरोपी मध्ये चार ते पाच जणांचा समावेश चाकूचे वार करून ऐ एस आय चा खून.

101

आशाताई बच्छाव

1001649007.jpg

दुचाकी ला कारने धडक देवुन वलगाव पोलीस स्टेशनचे ए एसआय यांचा मृत्यू. आरोपी मध्ये चार ते पाच जणांचा समावेश चाकूचे वार करून ऐ एस आय चा खून. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती (वलगाव ) अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यात कार्यालयात सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कबीर जमील कॉलनी अमरावती यांच्या दुचाकी ला मागून कारणे धडक दिली या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्या नसल्याचे आरोपींना लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्यावर चाकूचे 12 ते १४ चाकूचे वार करून खून केला नवसारी चौक ते सांगापूर फाटा दरम्यान शनिवारी दिनांक२८ सायंकाळी साडेपाच ते सहा च्या सुमारास पोलीस दलास अख्खा जिल्हा आदर वहादरणारी ही घटना घडली आहे. दरम्यान या खून प्रकरणाला आठ दिवसापूर्वी कलाम यांच्या भावाचा काही व्यक्ती सोबत झालेल्या वादाची किनार असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले असून चार ते पाच तरुणांनी हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी दोन शैक्षणिक यांना पोलिसांनी शनिवारी रात्री १0 वाजता ताब्यात घेतले होते पोलिसांच्या माहितीनुसार अब्दुल कलाम हे शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भरून दुचाकीने वलगाव ठाण्यात कर्तव्यावर जात होते दरम्यान अब्दुल कलाम दुचाकीने नवसारी टी पॉइंट पासून पाचशे मीटर समोर गेल्यानंतर मागून आलेल्या एका अर्धा कारणे त्यांच्या दूरसाकीला धडक दिली त्यामुळे ये एस आय अब्दुल कलाम यांच्या पायाला व शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या व ते रक्तबबळस्थितीत रस्त्यावर कोसळले. मात्र अपघातानंतरही ते जिवंत असल्याचे लक्षात येतात मारेकरांनी अब्दुल कलाम यांना मुख्य रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यांच्यावर धारदार क्षेत्राने घाव केले. असा घटनाक्रम पोलिसांच्या प्राथमिक तपासावा समोर आले आहे या अपघातात आरोपीचे कार सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीग्रस्त झाली असून अमरावतीहून परतवाड्याच्या दृष्टीने जाणे कार धडक दिल्यानंतर १८0 आयुष्याच्या कोणात फिरून अमरावतीच्या दिशेने झाले आहे यावरून कारची गती व धडकी ची तीव्रता लक्षात येते अब्दुल कलाम यांच्या अपघात झाल्याची माहिती करत असताना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र अपघात नसून मृताचा खून केल्याचा निदर्शनास दिसून येते. अब्दुल कलाम यांच्या मुलीने शनिवारी फीजीओथेरपीस्टची परीक्षा उतरणे केली त्याच आनंदात कलाम यांनी शनिवारी दुपारी वर्ग पोलीस ठाण्यात सहकार्यांना पेढे वाटले होते ते आज प्रचंड आनंदी होते. अनेक सोशल मीडिया ग्रुप वर त्यांच्या मुलीच्या यशाबद्दल अभिनंदन सुरू होते अशातच सुरुवातीला त्यांच्या अपघाती निधनाची व त्यानंतर काही वेळातच त्यांचा खून झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस अधिकारी अमलदारासह सर्वांना धक्का बसला ये एस आय अब्दुल कलाम यांची दुचाकी व त्यांना नवसारी चौक ते चांगापूर फाट्यादरम्यान धडक देणारी कार घटनास्थळी असून आरोपी फरार झाले असून त्यापैकी दोन जणांना ताब्यात घेतले असून अब्दुल कलाम यांच्या अपघाताचा बनावा करून आरोपींना त्यांचा खून केला त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्र घाव आहेत. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून उर्वरित त्यांचा शोध सुरू आहे असे सागर पाटील पोलीस उपयुक्त यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

Previous article८ आदिवासी जिल्ह्यात दुसऱ्यांदा आरक्षण व बिंदूनामवाली : महसूल मंत्री बावनकुळे. अमरावती वर्धा नागपूरचा आरक्षण केव्हा?
Next articleविरदेल ते पंढरपूर यात्रेसाठी वारकऱ्यांना घेऊन एसटी बस मार्गस्थ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.