Home अमरावती ८ आदिवासी जिल्ह्यात दुसऱ्यांदा आरक्षण व बिंदूनामवाली : महसूल मंत्री बावनकुळे. अमरावती...

८ आदिवासी जिल्ह्यात दुसऱ्यांदा आरक्षण व बिंदूनामवाली : महसूल मंत्री बावनकुळे. अमरावती वर्धा नागपूरचा आरक्षण केव्हा?

80

आशाताई बच्छाव

1001649000.jpg

८ आदिवासी जिल्ह्यात दुसऱ्यांदा आरक्षण व बिंदूनामवाली : महसूल मंत्री बावनकुळे. अमरावती वर्धा नागपूरचा आरक्षण केव्हा? दैनिक युवा मराठा. पी एल देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. राज्यात आदिवासी बहुल असलेल्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, पालघर, नंदुरबार, रायगड या ८ जिल्ह्यात दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी सुधारित आरक्षण व बिंदू नामवली लवकरच निश्चित होणार आहे संदर्भात बुधवारी२५ जून रोजी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे. आदिवासी बहुल आज जिल्ह्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या एस ई बी सी १0 टक्के पेक्षा कमी आहे तरीही दहा टक्के आरक्षण चालू ठेवण्यात आले आहे अशी असताना मंत्रिमंडळ उपसमिती एस ई बी सी करिता अभ्यास करीत आहे मात्र वर्धा जळगाव गोंदिया अमरावती नागपूर भंडारा हिंगोली नांदेड अहमदनगर या जिल्ह्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात असताना एकी त्या प्रमाणात आरक्षण कधी मिळणार असा संवाद प्रत्येक केंद्रीय सनदी अधिकारी एकनाथ भोये यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले. मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसंबिती घचित करण्यात आली आहे या समितीचे बैठक जवळपास पार पडल्या असून लवकरच एस ई बी सी प्रवर्गाला आदिवासी बहुल आठ जिल्ह्यात गट व गट भरती दहा टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता बळावली आहे.