Home विदर्भ घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळुचे वाटप

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळुचे वाटप

183

आशाताई बच्छाव

1001622113.jpg

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळुचे वाटप
श्रीहारी अंभोरे पाटील.हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथे आज रोजी रोज गुरुवार रोजी आमदार राजुभैया नवघरे व उपविभागीय अधिकारीविकास माने व तसेच तालुकान्यायदड अधिकारी शारदा दळवी यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी मोफत वाळू वाटप करण्यात आले त्यावेळी वसमत तहसील येथील नायब तहसीलदार डोणगावकर साहेब मंडळ अधिकारी झोळगे साहेब तलाठी कोल्हे,विठ्ठल पुरी, अमोल इंगळे , गजानन शिंदे घरकुल धारक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते उपस्थित होते .