Home मुंबई ऐनारी गावठाण विकास मंडळ, मुंबई तसेच सेवा संयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने...

ऐनारी गावठाण विकास मंडळ, मुंबई तसेच सेवा संयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना साहित्यांचे वाटप.

357

आशाताई बच्छाव

1001581015.jpg

ऐनारी गावठाण विकास मंडळ, मुंबई तसेच सेवा संयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना साहित्यांचे वाटप.

मुंबई विजय पवार प्रतिनिधी-: ऐनारी गावठाण विकास मंडळाच्या वतीने सेवा सहयोग फाऊंडेशन या संस्थेतर्फे विद्यामंदिर ऐनारी,पो.भुईबावडा ता.वैभववाडी,जिल्हा सिंधुदुर्ग या शाळेच्या इयत्ता १ ली ते ७ वी च्या मुला-मुलींसाठी शैक्षणिक संचाचे वाटप करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग , तसेच मंडळाचे पदाधिकारी श्री.विवेक तळेकर ,श्री.गणेश जाधव , श्री.जयराम जोंधळेकर आणि गावचे मान्यवर कार्येक्रम उपस्थित होते ‌‌.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्यांचे वाटप दिनांक ०७.०६.२०२५ रोजी विद्यामंदिर ऐनारीच्या सभागृहात करण्यात आले.

Previous articleवरुड बुद्रुक येथे बिबट्यांचे दर्शन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
Next article. दख्खन केदारण्य” वृक्षारोपण कार्यक्रम मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.