Home Breaking News न्यूज अपडेट

न्यूज अपडेट

31
0

आशाताई बच्छाव

1001578966.jpg

▪️मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करा”, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात राहुल गांधींची नवी मागणी

▪️कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू; उमरी तालुक्यातील भायेगाव येथील घटना

▪️गडचिरोलीत मुक्कामी राहणारे देवेंद्र फडणवीस पहिले मुख्यमंत्री, 2019 मध्येही केला होता मुक्काम

▪️महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; काल मुंबईत 37 तर पुण्यात 42 एक्टिव्ह केसेस तर महाराष्ट्रात 577 सक्रिय रुग्ण

▪️राज,उद्धवच नव्हे तर एकनाथ शिंदेंनीही एकत्र यावं,अखंड शिवसेना तयार करावी,शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार गजाजन कीर्तिकरांचं आवाहन

▪️वाराणसीतून मोदींचा जवळजवळ पराभव झाला होता, दिल्लीतून यंत्रणा हलली, दोन तास गोंधळ घालत मतमोजणी हायजॅक केली; संजय राऊतांचा सनसनाटी दावा

▪️स्टारलिंक कंपनी लाँचिंगपासून एक पाऊल दूर आहे. भारतात सॅटेलाईट इंटरनेटचा परवाना मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी

▪️.निलेश चव्हाणची न्यायालयीन कोठडीत रवानगी…निलेश चव्हाणला 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी…निलेशची रवानगी येरवडा कारागृहात होणार

▪️कोल्हापूरमधील ज्योतिबाच्या डोंगर परिसरात पत्नीची गळा चिरून संपवलं, फरार आरोपी पती सोलापूरमधील पोलीस ठाण्यात हजर

▪️शुभमन गिलनं कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं,ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रिकी पाँटिंगचं वक्तव्य, केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता

Previous articleजाहिर आभार व ऋणनिर्दश
Next articleजय शिवराय ग्रुप आयोजित विध्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here