Home बुलढाणा अपघात! एसटीची टू व्हीलरला समोरा समोर धडक ! – खैरखेड येथील दोन...

अपघात! एसटीची टू व्हीलरला समोरा समोर धडक ! – खैरखेड येथील दोन नागरिक, एक युवक अत्यावस्थ !

119

आशाताई बच्छाव

1001561030.jpg

अपघात! एसटीची टू व्हीलरला समोरा समोर धडक ! – खैरखेड येथील दोन नागरिक, एक युवक अत्यावस्थ !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मोताळा एसटी आणि दुचाकी मध्ये धडक होऊनअपघात झाल्याने 3 जण अत्यावस्था झाल्याची घटना घडली. मोहेगाव समोर फलटण मलकापूर एम.एच. 14 एल एक्स 56 36 क्रमांकाच्या एसटी बस आणि टू व्हीलर चा गंभीर अपघात आज रात्री 9.15 दरम्यान घडला आहे. मोहेगाव समोरील ब्रेकर वरून टू व्हीलर खाली उतरत असताना एसटी बसने समोरासमोर धडक दिल्यामुळे खैरखेड येथील दोन नागरिक आणि पंधरा वर्षीय मुलाला गंभीर दुखापत झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. जखमी नागरिकांना त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने यावेळी मदत कार्य केले.