आशाताई बच्छाव
अमरावती कॅम्प मधून१०.४३लाखाचा गुटखा जप्त गुन्हे शाखा युनिट ची कारवाई व्यापारी अटकेत. दैनिक युवा मराठा. पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ पथकाने स्थानिक रामपुरी कॅम्प अमरावती भागातील घरातून सुमारे१०.४३लाख कृपया किमतीचे प्रतिबंधित गुटखा जप्त केला.३०मे रोजी दुपारी ४ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली तिथून राजेश भगवानदास केस वाणी वय ४८रा. रामपुरी कॅम्प याला ताब्यात घेण्यात आले आहे. केस वाणी याने आपल्या राहत्या घरात प्रतिबंधित गुटख्याची मोठी साठवणूक केली आहे. अशी माहिती गुन्हा शाखा युनिट एकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांना मिळाली होती. त्या आधारे शुक्रवारी दुपारी केस वाणी यांच्या घराचे झाडासाठी घेण्यात आली. त्यावेळी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी देखत पाचारण करण्यात आले. जप्त मालाचा पंचनामा करण्यात आला. केस वाली याने सुमारे २० विविध ब्रँडच्या १०.४३ लाख रुपये किमतीच्या गुटखा साठवून ठेवला होता. केस वाणी याचे सत्कार साथ भागात राजेश ट्रेडर्स नामक किराणा दुकान आहे. तिथून तो प्रतिबंधित गुटखा विकत होता. अशी पूरक माहिती ही पोलिसांना मिळाली. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुटख्यावरील ही चौथी कारवाई ठरली आहे.






