Home बुलढाणा राहेरी खुर्द येथील घराजवळील डीपी उचला हो साहेब करंट लागल्यास याच्यी जबाबदारी...

राहेरी खुर्द येथील घराजवळील डीपी उचला हो साहेब करंट लागल्यास याच्यी जबाबदारी कोण घेणार, महावितरणला दिले निवेदन…..

92

आशाताई बच्छाव

1001545842.jpg

राहेरी खुर्द येथील घराजवळील डीपी उचला हो साहेब करंट लागल्यास याच्यी जबाबदारी कोण घेणार, महावितरणला दिले निवेदन…..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- सिंदखेडराजा तालुक्यातील राहुरी खुर्द जुनी गावठाण ट्रान्सफार्मर उचलण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहे हे निवेदन विठोबा गणेश झगरे यांनी महावितरण ला दिलेले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की माझ्या घराजवळील लाईनची टीपीची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली आहे आणि या डीपीची सर्व वायर हे उघडी आहे त्यामुळे आतापर्यंत चार ते पाच जनावरांना करंट लागला असून या डीपीची जागा बदलण्यात यावी अन्यथा या डीपी जवळ जर काही विपरीत घटना घडल्यास किंवा जीवित हानी झाल्यास याला जबाबदार म्हणून महावितरणचे स्टाफ सेशन (किनगाव राजा) व महावितरण प्रायव्हेट कंपनी यांची जबाबदारी राहील अशे या निवेदनात म्हटले आहे.

Previous articleEXCLUSIVE – भाजपची स्वबळाची चाचपणी; बुलढाण्यातही स्वबळावर लढणार? युवक-स्त्रियांना संधी देणार भाजप?
Next articleविजेच्या कडकडाटात गिर गाईचा मृत्यू: शेतकऱ्याला एक लाख रुपयांचे नुकसान!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.