Home उतर महाराष्ट्र भारतीय जनता युवामोर्चा धुळे जिल्हा यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव...

भारतीय जनता युवामोर्चा धुळे जिल्हा यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव संपन्न…..

107

आशाताई बच्छाव

1001545730.jpg

भारतीय जनता युवामोर्चा धुळे जिल्हा यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव संपन्न…..
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)

शिंदखेडा येथे भारतीय जनता युवा मोर्चा धुळे व शिंदखेडा भाजपा यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भाजयुमो यांच्या माध्यमातून आयोजित शिंदखेडा येथील कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, अहिल्यादेवी वेशभूषा स्पर्धा व व्याख्याते श्री.संजय महाजन सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होती. तसेच जनतानगर तेथे महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी युवक व युवती तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गटनेते श्री.अनिल वानखेडे,श्री.उल्हास देशमुख,श्री.प्रकाश देसले,श्री.भीला माळी,श्री.प्रकाश चौधरी,श्री.सुभाष माळी,भागवताचार्य श्री.प्रकाश महाराज,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुरज देसले,श्री.प्रविण माळी,श्री.संजय महाजन,श्री.रमेश भामरे,श्री.गोविंद मराठे,श्री.सुयोग भदाणे,श्री.जतिन बोरसे,श्री.दीपक देशमुख,श्री.बबलू देवरे,श्री.केशव माळी,श्री.हेमंत थेटे महाराज,श्री.गोपाल माळी,श्री.विश्वास पाटील,श्री.मधुकर माळी,श्री.जिभाऊ गिरासे,श्री.हिरामन माळी,श्री.आत्माराम माळी,श्री.किशोर माळी,श्री.विजय माळी,श्री.शाम गिरासे,श्री.तुषार पाटील,श्री.राहुल गिरासे,श्री.सुनील पाटील,श्री.भरत गिरासे,श्री.संजय माळी,श्री.लालू गिरासे,श्री.प्रकाश बोरसे,श्री.बळीराम माळी,श्री.दत्तू माळी,श्री.दीपक माळी,श्री.रवींद्र माळी आदि उपस्थित होते.

Previous articleपुणे शहरात आर्थिक तंगीमुळे एकाने व्हिडिओ काँल करुन केली आत्महत्या
Next articleअसलगावात विकास नव्हे, त्रास ! ठेकेदाराचे ‘खिसे भरा, काम ठप्प’ – असलगावातील रस्ता बनला घोटाळ्याचे प्रतीक !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.