Home कोल्हापूर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नामकरण व अखिल भारत हिंदू महासभा शाखा उद्घाटन समारंभ....

स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नामकरण व अखिल भारत हिंदू महासभा शाखा उद्घाटन समारंभ. .. . .. … … .

220

आशाताई बच्छाव

1001542455.jpg

स्वातंत्र्यवीर सावरकर चौक नामकरण व अखिल भारत हिंदू महासभा शाखा उद्घाटन समारंभ. .. . .. … … . …. कोल्हापूर. (प्रतिनिधी अविनाश शेलार)अखिल भारत हिंदू महासंघ तर्फे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त गेली 40 वर्षांपूर्वी नियोजित आणि प्रस्थापित असणारा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकास नव उजाळा आणि नवीन पिढीला माहीत होईल असे स्वातंत्र्य वीर सावरकर चौक आणि अखिल भारत हिंदू महासभे च्या शाखेचे उद्घाटन असा भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामदार महाराष्ट्र राज्य आर्थिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर दादा वाघापूरकर होते. स्वागत अध्यक्ष नगरसेवक अजित ठाणेकर सचिन भाऊ बिरंजे विजय सरदार साळोखे किशोर घाटगे मनोहर सोरप संजय कुलकर्णी योगेश पवार आदी होते या कार्यक्रमाची सूत्रसंचालन आ भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष संदीप सासने महिला अध्यक्ष स्वातीताई रजपूत पत्रकार मालोजी केरकर विनोद चोपडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ शोभाताई शेलार पाटील यांनी केले होते. प्रारंभी आज सायंकाळी पाच वाजता सरस्वती टॉकीज समोर ताराबाई रोड या चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
बुधवार 28 मे 2025 रोजी नाम फलकाचे मान्यवरांच्या हस्ते फलक अनावरण झाले सौ रेणू पोवार सौ सुवर्णा सुतार गजानन तोडकर बापू पाटील विकास जाधव आशिष लोखंडे अजित जमदाडे जितेंद्र चव्हाण अभिजीत पाटील संग्राम जरग सुनील सामंत तसेच सर्व सकल हिंदू समाज संघटना व हिंदुत्ववादी संघटना चे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते

Previous articleचाळीसगाव MIDC उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायाच्या केंद्रस्थानी येणार…
Next articleविस्थापित दुकानदारांचा २ जून रोजी श्रीरामपूर नगरपालिकेवर जवाब दो आंदोलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.