आशाताई बच्छाव
अमरावतीच्या सहा मान्यवरांना मिळणार मोठा सन्मान डॉक्टर आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन कडून भारत भूषण पुरस्काराची घोषणा सुदर्शन जैन जीवन गौरव. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. दिल्लीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन आणि भारत मंच प्रश्न पुरस्काराची गोष्ट केली आहे सुदर्शन जैन यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहते यांच्यासह सहा अमरावतीकरांना भारत भूषण पुरस्कार मिळाला आहे २२ जून रोजी दिल्ली येथे राष्ट्रीय सन्मान पुरस्कार २०२५ समारंभात हे पुरस्कार प्राधान्य केले जातील भारत भूषण पुरस्कार साठी निवड झालेल्या इतर मान्यवरांमध्ये रविराज देशमुख ,नवीनचंद्र रेड्डी, डॉक्टर अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आली राजू ननावरे यांचा समावेश आहे पुरस्कार विजेत्यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान केले जाईल कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे केंद्रीय मंत्री प्रतापराज जाधव रामदास आठवले मुरलीधर मोहोळ रक्षाताई खडसे अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे जीवन गौरव पुरस्कार विजेते सुदर्शन जैन यांनी अभिनेते आमिर खान यांच्या वॉटर फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्यात हे भारतीय जन संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे विश्वस्त आहेत भारत म्हणजे प्रश्न नवी दिल्ली आणि झेनित इंटरनॅशनल यांच्या संयुक्त होणारे हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे कार्यक्रमानंतर सर्व पुरस्कार बीजेपी राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे.