Home पुणे पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड

पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड

90

आशाताई बच्छाव

1001500497.jpg

पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड (पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील) भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 58 नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा भाजपा प्रदेश निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती यांनी केली आहे.

Previous articleयुद्धात भारताच्या विजयासाठी आणि सैनिकांच्या सुरक्षेसाठी उत्तरेश्वर महादेवाला महाआरतीकरून साकडे
Next articleमनसे शहराध्यक्षपदाला ७ वर्षे पूर्ण; सचिन चिखले यांनी मानले जनतेचे आभार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.