Home उतर महाराष्ट्र श्री सागर कचरू पाटील घावटे यांना बँकिंग विषयात PHD

श्री सागर कचरू पाटील घावटे यांना बँकिंग विषयात PHD

252

आशाताई बच्छाव

1001452878.jpg

श्री सागर कचरू पाटील घावटे यांना बँकिंग विषयात PHD-
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –सोनई येथील श्री सागर घावटे यांना बँकिंग या विषयांमध्ये PHD (डॉक्टरेट) पदवी प्रदान करण्यात आली आहे, सागर घावटे हे HDFC बँक मध्ये कृषी व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत, त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण वाणिज्य विभाग मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई येथून पूर्ण केले आहे, त्यांचे बँकिंग तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान आहे. पुढील कार्यास त्यांच्या मित्रपरिवार्य शुभेच्छा दिल्या

Previous articleप्राचार्य उत्तमराव राजळे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे – अॅड विश्वासराव आठरे पाटील
Next articleवंडगीर येथील अभिषेक चे एम बी बी एस शिक्षण पुर्ण {पहिल्यांदाच वंडगीर गावचा मुलगा झाला MBBS डॉक्टर }
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.