Home वाशिम स्वर्गीय प्रकाशदादा डहाके स्मृती पित्यर्थ सरकारी दवाखान्यांमध्ये थंड पाण्याचा वॉटर कुलर सुरू

स्वर्गीय प्रकाशदादा डहाके स्मृती पित्यर्थ सरकारी दवाखान्यांमध्ये थंड पाण्याचा वॉटर कुलर सुरू

116

आशाताई बच्छाव

1001451469.jpg

तत्पर आमदार काम आहे दमदार

स्वर्गीय प्रकाशदादा डहाके स्मृती पित्यर्थ सरकारी दवाखान्यांमध्ये थंड पाण्याचा वॉटर कुलर सुरू.            वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ 

दि २८/४/२५ प्राप्त माहितीनुसार कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे पाणी पिण्याचे वॉटर कुलर बंद अवस्थेत असलेल्या ची माहिती माननीय माय माऊली आमदार सईताई डहाके यांना मिळताच त्यांनी रुग्णसेवक रमेश देशमुख यांना माहिती देऊन तात्काळ थंड वॉटर कुलर हॉस्पिटलमध्ये बसविण्याचे सांगितले. कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरुवातीपासूनच स्वर्गीय श्री प्रकाश दादांनी हॉस्पिटलच्या प्रत्येक प्रश्नावर किंवा कोणत्याही बाबीवर त्यांचे विशेष लक्ष राहायचे. त्यांच्यामुळेच आज ही 100 खाटाची असलेली भव्य इमारत आपल्या कारंजामध्ये उभी आहे. स्वर्गीय प्रकाश दादा प्रमाणे माय माऊली आमदार सईताई डहाके यांचे सुद्धा विशेष लक्ष नेहमी हॉस्पिटल वर असते. याचाच भाग त्यांनी आज वैद्यकीय अधीक्षक साळुंखे सर पत्रकार ज्ञानेश्वर घुडे आशिष गावंडे भरत भगत व आधिपरिचारिका यांच्या उपस्थितीत तात्काळ थंड वाटर लावून नागरिकांसाठी सेवा उपलब्ध करून दिली.

Previous articleमाहुरवेश मैदानात गुंड प्रवृत्तींचा धुमाकूळ; नागरीक त्रस्त
Next articleशिंदखेड्यात भारतीय जैन संघटनेच्या जलप्रचार रथाचा तहसीलदारांच्या हस्ते शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.