Home जळगाव छताला गळफास घेऊन भवाळी येथे तरूणाची आत्महत्या

छताला गळफास घेऊन भवाळी येथे तरूणाची आत्महत्या

121

आशाताई बच्छाव

1001441772.jpg

छताला गळफास घेऊन भवाळी येथे तरूणाची आत्महत्या
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील भवाळी येथील 24 वर्षीय तरुणाने घराच्या पत्र्याच्या शेडला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
भवाळी येथील रविंद्र विठ्ठल कोळी (24) हा त्याच्या घराच्या पत्र्याच्या छताच्या अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. ही घटना ही घटना दि.22 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. वसंत नामदेव मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Previous articleपहेलगाम येथील पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे जाहीर निषेध
Next articleवाघळी येेथे अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.