आशाताई बच्छाव
पारध बु येथील रुचिता सुरेश बोर्डे MBBS मध्ये यश संपादन करून बोर्डे परिवाराच्या पहिल्या महिला डॉक्टर
युवा मराठा न्यूज नेटवर्क रिपोर्टर गजेंद्र लोखंडे भोकरदन
. भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील जनता माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक असलेले सुरेश बोर्डे यांची कन्या रुचिता सुरेश बोर्डे हिने MBBSमध्ये यश मिळवून त्यांचे डॉक्टर की चे स्वप्न पूर्ण झाले आहे त्या बोर्ड परिवारातील व मामाकडील लोखंडे परिवारातील पहिल्या महिला एमबीबीएस डॉक्टर झाल्या आहे डॉक्टर रुचिता यांनी खडतर प्रवास करून मनाशी बाळगलेली डॉक्टर चे स्वप्न पूर्ण केले आहे आई सुनिता सुरेश बोर्डे या गृहणी भाऊ इंजिनिअर सर्व बाहेरगावी लहानपणापासून शिक्षणाची आवड असलेल्या डॉक्टर रुचिता यांनी डॉक्टरची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अभ्यास करून आपले MBBS चे स्वप्न पूर्ण केले आहे त्यांना MBBS यश मिळाल्याचे कळताच पारध नगरीतील व बोर्डे परिवारातील व लोखंडे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी फोन द्वारे व प्रत्यक्षपणे खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत व पुढील वाटचालीसाठी सुद्धा Sunshine दिल्या आहे त्यांच्या हातून गोरगरिब जनतेची सेवा घडो व त्यांनी हातात घेतलेल्या सर्व कामांत त्यांना यश येवो. ह्याच सर्वानुमते शुभेच्छा दिल्या आहेत.