Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर गुलमोहर काँलनीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

श्रीरामपूर गुलमोहर काँलनीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

110

आशाताई बच्छाव

1001415131.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –शहरातील गुलमोहर कॉलनी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, माजी नगरसेविका सौ.स्नेहल खोरे, अनिल पंडित, अरुण बर्डे, विलास भगत, विवेक भोईर, राहुल सागडे, अमोल माळवे, संतोष होते, मयुर न्हावले, रेखा होते, संगीता पंडित, सविता घोडेकर, अनिता पाटील, वर्षा भोईर, दिशा सागडे, शिला फणसे, तृप्ती भगत, श्वेता पंडित आदी दिसत आहेत.