आशाताई बच्छाव
जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद शाळेत व्याख्यान मुख्याध्यापकांनी केले उपस्थितांना मार्गदर्शन
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 12/04/2025
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आले होते मा. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृष्णाजी साळवे यांनी उपस्थित त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या महापुरुषांच्या कार्यक्रमांचे महत्त्व शिक्षणाचे मूल्य व सामाजिक समतेचा संदेश सर्वांच्या मनात कोरल्या गेला या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊ सपकाळ ,गणेश सपकाळ, केंद्रप्रमुख भारत सपकाळ तसेच शाळेतील शिक्षक आराख, बाहेकर, पंडित, अनिल टाकळकर, बेंडाळे मॅडम, देशमुख मॅडम, बकाल लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.






