Home मराठवाडा उबाठा शिवसेना जळकोट तालुकाध्यक्षपदी विकास सोमुसे-पाटील यांची नियुक्ती

उबाठा शिवसेना जळकोट तालुकाध्यक्षपदी विकास सोमुसे-पाटील यांची नियुक्ती

92

आशाताई बच्छाव

1001398586.jpg

उबाठा शिवसेना जळकोट तालुकाध्यक्षपदी विकास सोमुसे-पाटील यांची नियुक्ती
अतनूर लातूर/ प्रतिनिधी बी.जी.शिंदे
येथील रहिवासी विकास गोविंदराव सोमुसे-पाटील यांची जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बालाजीभाऊ रेड्डी यांच्या शिफारशीनुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जळकोट तालुका अध्यक्षपदावर दुसऱ्यांदा अतनूर ता.जळकोट येथील बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी कट्टर समर्थकाचे निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन करून स्वागत व सत्कार करण्यात येत आहे.
त्यांची नियुक्ती जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख, मराठवाडा विभाग प्रमुख, महाराष्ट्राचे प्रमुख, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख, जिल्हा उपप्रमुख तसेच इतर बाळासाहेब ठाकरे कट्टर समर्थक नेतृत्वाच्या शिफारशीने करण्यात आली आहे.

Previous articleपत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण आणि प्रवास सवलत
Next articleजिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न म्हणजे सरकारचे नवे सोंग जुना देखावा! —- बोरशे गुरुजी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.