Home उतर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाच्या सदस्य पदी नारायण भाऊसाहेब पाटील निवड...

महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाच्या सदस्य पदी नारायण भाऊसाहेब पाटील निवड झाल्याबद्दल सत्कार…

125

आशाताई बच्छाव

1001397393.jpg

महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाच्या सदस्य पदी नारायण भाऊसाहेब पाटील निवड झाल्याबद्दल सत्कार…
(विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
दोंडाईचा –शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांची महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत विरदेल तर्फे शुभेच्छा देतांना श्री सतिष गोटू बेहेरे सुवर्णा सतिष बेहेरे-सरपंच,वैजंताबाई गावित, सुनील मगरे, लालसिंग गिरासे, मनोज पेंढारकर, नाना बडगुजर, योगेश मगरे,शरद मगरे, अविनाश शिंदे, भगवान गावित यांच्या हस्ते शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला*

Previous articleउमरगा कृषी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार –
Next articleएन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.