आशाताई बच्छाव
जालना जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.उदयसिंग राजपूत साहेबांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 07/04/2025
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जालना जिल्हा परिषदेमध्ये नव्याने नवनियुक्त झालेले उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उदयसिंग राजपूत साहेबांचा सत्कार करण्यात आला. साहेबांनी जालना जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून सुद्धा आपली सेवा बजावलेली आहे ही बाब सर्व शिक्षकांसाठी अभिमानाची आहे. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबासाहेब जुंबड, जिल्हा सरचिटणीस श्री दिलीप जायभाये,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री सुभाष भडांगे, जिल्हा पदाधिकारी श्री मंता फुके, श्री प्रमोद पवार, तसेच नेव्हार सर,अशोक ढेरे इत्यादी उपस्थित होते.