Home पुणे पुणे मारुंजी राम नवमीनिमित्त सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाचा पहाटे चार महा...

पुणे मारुंजी राम नवमीनिमित्त सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाचा पहाटे चार महा अभिषेक त्यानंतर सायंकाळी चार वाजता काठी मिरवणूक व ठीक साडेसात वाजता काळभैरवनाथ देवांची पालखी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक वाद्याच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा करून मंदिरात महाआरती झाली रात्री ठीक साडेनऊ वाजता विठाबाई भाऊ मांग यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम झाला सकाळी हजरीचा कार्यक्रम ठीक साडेनऊ वाजता चालू झाला ऊन खूप मोठ्या प्रमाणात असल्याने समस्त ग्रामस्थ उन्हामध्ये या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला

135

आशाताई बच्छाव

1001392929.jpg

पुणे सुर्यकांत भोर प्रतिनिधी -मारुंजी राम नवमीनिमित्त सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाचा पहाटे चार महा अभिषेक संपन्न झाला . त्यानंतर सायंकाळी  चार वाजता काठी मिरवणूक व ठीक साडेसात वाजता काळभैरवनाथ देवांची पालखी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक वाद्याच्या गजरात ग्राम प्रदक्षिणा करून मंदिरात महाआरती झाली रात्री ठीक साडेनऊ वाजता विठाबाई भाऊ मांग यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा कार्यक्रम झाला सकाळी हजरीचा कार्यक्रम ठीक साडेनऊ वाजता चालू झाला ऊन खूप मोठ्या प्रमाणात असल्याने समस्त ग्रामस्थ उन्हामध्ये या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला

Previous articleटिटाणेत बस थांब्याचे उदघाटन संपन्न
Next articleमारुंजी येथे इंदाई पाणपोईचे उत्साहात उद्घाटन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.