Home गडचिरोली भाजपा स्थापना दिवस व श्रीराम नवमी उत्साहात साजरी!

भाजपा स्थापना दिवस व श्रीराम नवमी उत्साहात साजरी!

65

आशाताई बच्छाव

1001390251.jpg

भाजपा स्थापना दिवस व श्रीराम नवमी उत्साहात साजरी!                                                          गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

आज दिनांक 6 एप्रिल 2025, कर्तव्य कक्ष, माझ्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आणि श्रीराम नवमी मोठ्या श्रद्धा व उत्साहाने साजरी करण्यात आली.

या प्रसंगी भाजपाचा ध्वज अभिमानाने फडकवण्यात आला.
प्रभू श्रीराम, स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्व. पं. दीनदयाल उपाध्याय, आणि स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या कार्याचा स्मरणपूर्वक आशीर्वाद घेण्यात आला.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री श्री. सदानंदजी कुथे, तालुकाध्यक्ष श्री. विलासजी भांडेकर, तालुका महामंत्री श्री. गोवर्धनजी चव्हाण, श्री. बंडूजी झाडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. अनिलजी तिडके, जिल्हा महामंत्री श्री. आशिष रोहनकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य श्री. निखिल चरडे, तसेच सौ. पायलताई कोडापे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्र प्रथम! सेवा, संस्कार व समर्पण हीच आमची ओळख!
जय श्रीराम! वंदे मातरम्!

Previous articleभाजपा स्थापना दिनानिमित्त माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी ध्वज फडकवून स्थापना दिवस साजरा केले.
Next articleश्री क्षेत्र वालसा वडाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.