Home गडचिरोली भाजपा स्थापना दिनानिमित्त माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी ध्वज फडकवून...

भाजपा स्थापना दिनानिमित्त माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी ध्वज फडकवून स्थापना दिवस साजरा केले.

83

आशाताई बच्छाव

1001390238.jpg

भाजपा स्थापना दिनानिमित्त माजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी ध्वज फडकवून स्थापना दिवस साजरा केले

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे श्रीराम नवमीच्या पर्वावर भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस ध्वज फडकवून साजरा करण्यात आले. मा. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात भाजदेशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उदयास आला आहे.

यावेळी जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा सचिव विलासभाऊ दशमुखे, महिला शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, शहर महामंत्री विवेक बैस, शहर महामंत्री नरेश हजारे माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, निता उंदीरवाडे, पूनम हेमके, अर्चना चन्नावार, स्वाती चंदनखेडे, प्रा. अरुण उराडे, देवाजी लाटकर, अनुराग पिपरे, राजू शेरकी प्रणय वालको, सुरज गुंडमवार उपस्थित होते.