Home नांदेड आज खडकेश्र्वर मंदिरात शिव पार्वती विवाह सोहळा

आज खडकेश्र्वर मंदिरात शिव पार्वती विवाह सोहळा

112

आशाताई बच्छाव

1001387600.jpg

आज खडकेश्र्वर मंदिरात शिव पार्वती विवाह सोहळा

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील अती प्राचीन काळापासून चालत आलेली रुढी पंरपरा आज ही आपल्याला मुक्रमाबाद येथील अति प्राचीन खडकेश्र्वर महादेव महादेव मंदिरात पाहायला मिळतो. शंभू महादेव व माते पार्वती यांचा विवाह सोहळा प्रती वर्षा प्रमाणे यंदाही दि.०६/०४/२०२५ रविवार रोजी संध्याकाळी ठिक ०८.०५ वाजता विवाह सोहळा खडकेश्र्वर महादेव मंदिरात संपन्न होणार आहे. तरी सर्व मुक्रमाबाद व परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून शिव पार्वती यांचा आशीर्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. असे आव्हान मंदिराचे सर्व सदस्य व पुजारी राचप्पा स्वामी यांनी केले आहे.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ हद्दीत ४0 किलो गांजासह पाच जणांना अटकेत.
Next articleगावठी कट्टा विक्री करणारे दोघे संशयित आरोपी जेरबंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.