आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ हद्दीत ४0 किलो गांजासह पाच जणांना अटकेत. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. कार मधून गांजा तस्करी करणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या युनिटने अटक केली. या कारवाई ४०ते३५ युरो गांजा कार मोबाईल व रोख असा एकूण १३लाख५२हजार६०० रुपयाचा मध्यमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये तीन तरुणांचा समावेश आहे ही कारवाई शुक्रवारी दुपारी नांदगाव पेठ ठाण्याच्या हार्दिक वारकी मार्गावर करण्यात आली.सै.रशीद है.जमशीद वय ३५, अरफाक दानिश शब्बीर पटेल वय २३ दोघेही जुनी वस्ती बडनेरा या दोघासह १९ते२२ वय गटातील तीन तरुणा यांनाही अटक करण्यात आली नांदगाव पेठ टोल नाक्यावरून वाळकी गावाकडे जाणाऱ्या मार्गाने क***** रंगाच्या कारमधून दोन पुरुष व तीन महिला गांजाची तस्करी करत असल्याचे माहिती गोष्टीवरील असलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट दोन ला माहिती मिळाले. या माहितीच्या आधारावर वाळकी मार्गावर नाकाबंदी करून ही का थांबविण्यात आली त्यावेळी कार मध्ये सय्यद रशीद, अरफाक दानिश, तीन तरुणी असे पाच जण बसून होते आरची झेडपी घेतल्यावर त्यात ४०ते३५ किलो गांजा आढळून आला त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८ लाख ६ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आरोपी विरुद्ध नांदगाव पेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक बाबाराव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुमार इंगोले यांच्या सहपथकाने केली आहे.






