Home उतर महाराष्ट्र आदर्श विद्या मंदिर सोनई येथे सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न

आदर्श विद्या मंदिर सोनई येथे सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न

222

आशाताई बच्छाव

1001380406.jpg

अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –आदर्श विद्या मंदिर सोनई येथे सेवापुर्ती कार्यक्रम  आयोजित करण्यात आला.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भाऊसाहेब खेसमाळसकर सर वरिष्ठ लिपिक उद्धव दारकुंडे सर सहशिक्षक दिलिप वाबळे सर व पोपट खरचंद सर हे नियतवयोमानानुसार दिनांक 31/5/2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे.यांचा सन्मान हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ पानसवाडी अध्यक्षा सौ जयश्रीताई रवीराज गडाख व संस्थाचे सचिव श्री रवीराज तुकाराम पा.गडाख यांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी शिक्षक सोसायटी चे नवनिर्वाचित सदस्य श्री अप्पासाहेब शिंदे, सुनील दानवे यांचा ही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास शीवाशेठ बाफना, अरुण चांदघोडे व संस्थाचे इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी सर्व विद्यार्थ्यांनाही सहभोजन चा आस्वाद घेतलातसेचयावेळी मा. इंदूमती खंडागळे मॅडम (प्राचार्य श्री शनिश्वर हायस्कूल सोनई,) मा.श्री. उगलमुगले सर श्री तुकाराम पा गडाख विद्यालय हसनापुर त्या. शेवगाव, मा. शिवाजी कर्जुले सर (पर्यवेक्षक श्री शनिश्वर विद्या मंदिर सोनंई) मा. दिलीप लोडे सर (मुख्याध्यापक. शनेश्वर विद्यालय शनिशिंगणापूर) श्री. मुंगसे सर मोरे चिंचोले हायस्कूल, मा. आप्पासाहेब शेटे सर (मुळा कारखाना हायस्कूल सोनई, विश्वस्त शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूर) मा. लोहकरे सर गणेश वाडी हायस्कूल मुख्याध्यापक) मा. जायगुडे सर शिंगणापूर इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleसागर सहकारी साखर कारखान्यातल्या गन मेटल चोर पोलिसांच्या ताब्यात (स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई)
Next articleधावडे : अंगणवाड्यांना पंख्यांचे वाटप; श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.