Home अमरावती अमरावती विद्यापीठ ने परीक्षा अर्जासाठी विद्यार्थ्यांना दिलासा 10 एप्रिल पर्यंत वाढवली अर्ज...

अमरावती विद्यापीठ ने परीक्षा अर्जासाठी विद्यार्थ्यांना दिलासा 10 एप्रिल पर्यंत वाढवली अर्ज भरण्याची मुदत.

48
0

आशाताई बच्छाव

1001380114.jpg

अमरावती विद्यापीठ ने परीक्षा अर्जासाठी विद्यार्थ्यांना दिलासा 10 एप्रिल पर्यंत वाढवली अर्ज भरण्याची मुदत. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा ब्युरो रो प्रतिनिधी . अमरावती. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती शैक्षणिक वर्ष ०२४ते२०२५ क्या उन्हाळी परीक्षा साठी आवेदन पत्र भरण्याची मुदत वाढवली आहे. नियमित विद्यार्थ्यांसाठी १० एप्रिल पर्यंत तर माजी विद्यार्थ्यांसाठी ३ एप्रिल पर्यंत ही मुदत देण्यात आली आहे विद्यापीठ ने ही मुदत वाढ महाविद्यालयाच्या विनंतीवरून दिली आहे. यापूर्वी ही मुदत २ते३१ मार्च होती. यु जी एन इ टी बी फार्म सत्र १व२ आणि एम फार्म सत्र १ च्या परीक्षेत काळात सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना या मुदती वाढीचा लाभ घेता येईल ज्या विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेचे आवेदन पत्र भरलेले नाही किंवा ज्यांच्या परीक्षेत खंड पडला आहे त्यांना ३ एप्रिल पूर्वी अर्ज भरणे आवश्यक आहे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉक्टर नितीन कोळी यांनी सर्व महाविद्यालयांना याबाबत कळविले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी विद्यापीठच्या वेबसाईटवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य युवक प्रमुख आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन विद्यापीठ ने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here