
आशाताई बच्छाव
‘जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत ‘ श्रीराज घोरपडेन्चे यश !
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी-येथिल ‘रयत शिक्षण संस्थेच्या
स्व. सौ. एस. के. सोमैया प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्र या विद्यार्थी चि. श्रीराज युवराज घोरपडे याने जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा-2024’ मध्ये यशस्सी होत घवघवीत यश मिळवले आहे.
श्रीराज ला वर्गशिक्षक श्री.जालिंदर जाधव, विषयशिक्षक श्री. नानासाहेब ताके, श्रीम, मेघा पवार, श्री. महेश डाळींबकर तसेच स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख श्रीम. अनिता चेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीराजच्या यशाबद्दल विद्यालयाच्या आचार्या श्रीम. पैठणे मॅडम, संस्कार केंद्राच्या संस्थापिका तथा रयल सेकुल श्रीरामपूरच्या चेअरमन मा. मीनाताई जगधने आदीनी कौतुक केले
श्रीराज हा. श्रीरामपूर येथील प्रसिद्ध ‘गायवी ट्रेडर्स’ चे मालक श्री. युवराज व सौ. नेहा घोरपडे यांचा मुलगा लसेच श्री. निलेश घोडपडे यांचा पुतण्या असून त्याचे सर्वन कौतुक होत आहे.
तसेच समर्थ ग्रुप नेवासा रोड मित्र मंडळ यांच्या वतीने सत्कार करून कौतुक करण्यात आले.