Home जालना महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

111

आशाताई बच्छाव

1001344864.jpg

महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्या
अध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे 
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा फुले  यांच्या 198 व्या जयंतीनिमित्त यावर्षी 11 एप्रिल 2025 रोजी 11 हजार 198 बुंदीचे लाडुचे वाटप जालना शहरात करण्यात येणार आहे.  महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्सव समिती 2025 च्या अध्यक्षपदी बाबासाहेब शिवाजी वानखेडे  यांची तर कार्याध्यक्षपदी सुरेश रत्नपारखे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जालना शहरातील सावता मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी  आश्‍विन अंबेकर, संतोष जमधडे, शिवकुमार राऊत,  विष्णु पाचफुले, गणेश तरासे, लक्ष्मण इधाटे, शंकर तारो, सचिन वानखेडे,  शंकर घोडके, काळुराम घोडके, मुन्ना भोसले, भाऊसाहेब घुगे, मंगला खांडेभराड, राजेंद्र जाधव, सुरेश रत्नपारखे, शिवकुमार राऊत, सुयोग खर्डेकर,   , कडुबा वाकीकर, वैजीनाथ नागरे, गोकुळ स्वामी, अ‍ॅड. हर्षद बागवान, दलितमित्र बाबुराव मामा सतकर, नंदकिशोर जांगडे, दत्ता खांडेभराड, अ‍ॅड. रामेश्‍वर खांडेभराड, अनिल वाघमारे, नितीन तायडे, रामचंद्र फुलझाडे, बबन खरात, बाळु देशमुख  यांची उपस्थिती होती. उपाध्यक्षपदी  डॉ. श्रावण शेवाळे, दिपक वैद्य, नितीन इंगळे, गणेश तरासे, संदीप मगर, अमोल धानुरे, डॉ. विशाल धानुरे,  शिवकुमार राऊत, सहसचिव बाबासाहेब सोनुने, सदस्य नितीन तायडे, बाबासाहेब वानखेडे, गंगुबाई वानखेडे, गोकुळ स्वामी, राजेंद्र जाधव, विजय पवार, सुरेशकुमार रत्नपारखे, मंगला खांडेभराड, गंगुबाई वानखेडे ,सय्यद सलमान आदिंची निवड करण्यात आली.

Previous articleअंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक
Next articleशेतमजूराचा मुलगा ते आदर्श ग्रामपंचायत अधिकारी अशोक त्र्यंबक शेवाळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.