Home उतर महाराष्ट्र जिल्ह्यातील संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य नियोजन करा  : विखे पाटील

जिल्ह्यातील संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य नियोजन करा  : विखे पाटील

65

आशाताई बच्छाव

1001333625.jpg

जिल्ह्यातील संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य नियोजन करा  : विखे पाटील

अहिल्या नगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी -जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासोबत उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता संभाव्य टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांनी सज्जता ठेवावी आणि समन्वयाने काम करावे. शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छता अभियान राबवावे, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  सुधाकर बोराळे, कार्यकारी अभियंता सायली पाटील, स्वप्निल काळे, महावितरण अधीक्षक अभियंता राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पार्टीची वाशिम शहरात अभूतपूर्व सदस्य नोंदणी
Next articleप्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेलेल्या महंतांचे पारध नगरीत भव्य स्वागत व ग्राम प्रदक्षणा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.