Home नाशिक निफाड येथील चांदोरी तालुक्यात महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य जयंती साजरी

निफाड येथील चांदोरी तालुक्यात महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य जयंती साजरी

305

आशाताई बच्छाव

1001283896.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
निफाड येथील चांदोरी तालुक्यात महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने प्रसाद वाटप करण्यात आले
यावेळी एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ दिपाली पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच एकलव्य मित्र मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ मोरे उपाध्यक्ष विलास पवार महिला आघाडी नंदाताई आंबेकर सामाजिक कार्यकर्ते माधव पवार आणि येथील आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता
एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ दिपाली पांडे यांचा चांदोरी येथील आदिवासी समाज यांच्याकडून सत्कार करण्यात आला

Previous articleमुळा कारखान्याचा गळीत हंगाम संपला
Next articleटू व्हीलर गाडीला नव्या नंबर प्लेटच्या नावाखाली शासनाकडून करोडो रुपयाची लूट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.