Home जालना घानखेडा येथील संगमेश्वर महादेव मंदिरा समोर रांगोळीतून भगवान शंकराचे चित्र

घानखेडा येथील संगमेश्वर महादेव मंदिरा समोर रांगोळीतून भगवान शंकराचे चित्र

169

आशाताई बच्छाव

1001274252.jpg

घानखेडा येथील संगमेश्वर महादेव मंदिरा समोर रांगोळीतून भगवान शंकराचे चित्र

जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील घानखेडा येथील संगमेश्वर महादेव मंदिर समोर महाशिवरात्री चे अवचीत्य साधून जुई – केळना नदी संगमावर माहोरा येथील श्री.गणेश गायकवाड यांची कन्या प्रियंका गायकवाड या मुलीने आपल्या रांगोळी कलेमधून भगवान शंकर महादेवाचे चित्र खूप छान तयार केले होते.शंकराचे रांगोळीतून तयार केलेले चित्र पाहण्यासाठी भाविकांनी सुद्धा खूप मोठी गर्दी केली होती .तिच्या या कलेची सर्व स्तरातून तसेच घानखेडा माहोरा या गावामधून तीचे कौतुक होत आहे तसेच अभिनंदनचा वर्षात सुद्धा होत आहे. बऱ्याच शिवभक्तांनी तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleपोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांची गोंदी पोलीस ठाण्याची वार्षिक पाहणी
Next articleघानखेडा येथे महाशिवरात्री निमित्त संगमेश्वर महादेव दर्शनाचा शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.