Home जालना अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन

अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन

102

आशाताई बच्छाव

1001265082.jpg

अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक २३/०२/२०२५
याविषयी सविस्तर माहिती अशी की,महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष देविंलाल बिरसोने, ज्येष्ठ समाजसेवक खुशालजी भवरे, अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेचे नाशिक विभाग प्रमुख उद्धव विटोरे यांच्यासह चर्मकार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

Previous articleविशेष ग्रामसभेत 75 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप
Next articleयेरगी येथे मातृ – पितृ पूजन दिवस संपन्न. ▪️मुलांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी बालिका पंचायत राजचा अभिनव उपक्रम.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.