Home जालना माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा.आश्रम शाळा येथे शिवजयंती साजरी

माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा.आश्रम शाळा येथे शिवजयंती साजरी

246

आशाताई बच्छाव

1001256783.jpg

माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा.आश्रम शाळा येथे शिवजयंती साजरी
दिनांक 21/02/2025
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके

माहोरा, येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा. आश्रम शाळा, माहोरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी बुधवार दिवशी शिवजयंती उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री सिनगारे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी शाळेतील बरेचसे विद्यार्थी हे छत्रपती तसेच माँसाहेब जिजाऊंची वेशभूषा धारण करुन आले होते. मुख्याध्यापक श्री सिनगारे सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिवरायांचे गुण अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप दांडगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. अनुसया हांडगे मॅडम यांनी केले.

Previous articleश्री छत्रपती शिवाजी आश्रम शाळेत इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप…
Next articleपालघर जिल्ह्यात पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार : नागरिकांच्या समस्या सुटत आहेत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.