आशाताई बच्छाव
33 KV सबस्टेशन माहोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
जाफराबाद जाफराबाद तालुका तिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 19/02/2025
माहोरा येथील 33KV सबस्टेशन माहोरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी बुधवार दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित सबस्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी पुष्प हार आणि पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लाईनमन विष्णू कड, गजनान जाधव, तुळशीराम इंगळे, केशव कड, आकाश साळोक, सुमित हिवाळे, पवन चिंचोले हे सर्व उपस्थीत होते.