आशाताई बच्छाव
सत्ता नसतांना मनपा प्रशासनकडून अनेक कामे खेचून आणनारा आप कार्यकर्ता नागेश लोणारे.
दैनिकयुवामराठा
पी.एन.देशमुख.
प्रतिनिधी
अमरावती.
अखेर बागडे लेआऊट व खंडेलवाल लेआऊट येथे काँक्रिट रस्त्याचे निर्माण आम आदमी पार्टीच्या मागणीला यश.
वडाळी प्रभाग क्र ९ मधील बागडे लेआऊट व खंडेलवाल लेआऊट येथील रस्ता नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून राहत असे. काळी जमीन असल्याने नागरीकांच्या दुचाकी घसऱ्याच्या व कोणत्याही नागरिकांना पडून दुखापत होऊ नये. या करीता आम आदमी पार्टी युवा आघाडीचे माजी अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात तत्कालीन उपायुक्त मा. देविदास पवार यांना जुलै २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनपा अमरावतीकडे बागडे व खंडेलवाल लेआऊट येथील स्थानिक रहिवाश्यांना काँक्रिट रस्ता निर्माण करून देण्यात यावी अशी मागणी केली होती. याची दखल म्हणून अमरावती महानगर पालिकेकडून काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करून देण्यात आले. पांडुरंग भडके, दादाराव निंघोट, विजय बोके, राजू धबाले, सुयश मोहोड, विशाल कांबळे, उमेश वासनिक, नंदकराव विघ्ने, वासुदेव डोंगरे, धनराज वाकोडे, सुखदेव म्हैसकर, पवन रामटेके, शेषराव राऊत, धनराज बागडे, सिध्दार्थ शेंडे, विनोद इंगळे, चंद्रशेखर वानखडे, सागर धाकडे, शोनिल सुखदेवे, एम आर गोंडाने, रुपेश ठवळी, प्रज्वल पाटील, शंकरराव मोहोड, पद्माताई निंघोट, यशोधरा भडके, नलिनी बोके, मयुरी लोणारे, पिंकी धर्माळे, शोभा डोंगरे, बेबीताई विघ्ने, लता तायडे, प्रेमिला भगत, लता रामटेके, पुष्पलता वाकोडे, पंचशिला म्हैसकर, पद्मा बागडे, आशा राऊत, वैशाली बनसोड, वर्षा रामटेके, वैशाली मेश्राम, सिमा मोहोड, भारती लोणारे, त्रिशला राऊत, अंजली चवरे, रोशनी बेठेकर, जिजा गवई, नंदिनी ढोके, पिंकी धर्माळे, मयुरी लोणारे, मालती सुखदेवे, आदींनी मनपा अमरावती तसेच आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.






