Home नाशिक राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२५ इच्छूकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 

राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२५ इच्छूकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन 

156

आशाताई बच्छाव

1001208810.jpg

राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२५
इच्छूकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मालेगाव:-आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे या संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्रभरातील इच्छूकांकडून खालील पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
पोलिस , डाँक्टर , वकील , पत्रकार , खेळाडू , शासकीय कर्मचारी ,कृषीनिष्ठ शेतकरी ,आदर्श राजकारणी, उत्कृष्ट अपंगसेवा, उत्कृष्ट वृक्षारोपण , आदर्श महिला सरपंच/समाजसेविका व अन्य क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या युवा, युवती, महिला, पुरुष आदी एकूण ३० जणांना
राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार २०२ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा.
पुरस्काराचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल सन्मानचिन्ह,गौरवपत्र, आपल्या कार्य कर्तव्याचा विशेषांक,मानाचा फेटा,स्नेहभोजन,व पुरस्कारावेळी काढलेला एक फोटो व्हाँटसअप वर देण्यात येईल. कार्यक्रमाची वेळ व ठिकाण आपला प्रस्ताव दाखल झाल्यावर कळविण्यात येईल त्यासाठी नावनोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. नावनोंदणी संपर्क: राजेंद्र पाटील अध्यक्ष ,सचिव आशाताई बच्छाव 9923362030 यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleअड्याळ येथे प्रधानमंत्री बीमा सखी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व विमा सखी कार्यक्रमाचे आज 6 फेब्रुवारीला आयोजन
Next articleनांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.