Home अमरावती जिल्ह्यात औषधी दुकानांना सीसीटीव्ही महिन्याभराचे फुटे सांभाळणेे बंधनकारक:७0, टक्के आस्थापनात सीसीटीव्ही,30.टक्के आस्थापनात...

जिल्ह्यात औषधी दुकानांना सीसीटीव्ही महिन्याभराचे फुटे सांभाळणेे बंधनकारक:७0, टक्के आस्थापनात सीसीटीव्ही,30.टक्के आस्थापनात नाही.

114

आशाताई बच्छाव

1001208181.jpg

जिल्ह्यात औषधी दुकानांना सीसीटीव्ही महिन्याभराचे फुटे सांभाळणेे बंधनकारक:७0, टक्के आस्थापनात सीसीटीव्ही,30.टक्के आस्थापनात नाही.
दैनिक युवामराठा
पी एन देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
जिल्ह्यातील दोन हजारावर औषध दुकानात सीसीटीव्ही यंत्रणा उभारून ,त्यात किमानमहिन्याचे फुटेज सामान्याचे निर्देशअन्न व औषधी प्रशासनाने दिले .आहेतगैरप्रकारचाआळा घालण्यासाठीहे आवश्यक असल्याचे शासनाचे म्हणने आहे.तर हे निर्देश म्हणजे ज्याचं असून त्या विरुद्ध लायसन्स धारक प्रशासनात संघर्षउभा ठाकला आहेशासनाच्या या आदेशामुळे चक्राऊन गेल्या असून ही नवी डोकेदुखी कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.औषधी दुकानदाराची सुरक्षा वाढवण्यासाठी रुग्णांच्या सुरक्षेसह वैद्यकीय आस्थापनाबाबत जबाबदारी निश्चित करण्यासाठी हे पाऊल आवश्यक आहे. असा प्रशासनाचा युक्तिवाद आहे .सीसीटीव्ही यंत्रणा उभारताना ती दुकानाचे प्रवेशद्वार बाहेर पडण्याचे ठिकाण प्रतीक्षा कक्षबिलिंग काउंटर इतर महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत असणे आवश्यक आहेअशी या निर्देशात म्हटले आहे त्या अनुषंगाने औषधीअसे या निर्देशात म्हटले आहे त्या अनुषंगाने औषधी प्रशासनाच्या प्रभारी सहायकयक आयुक्त स्वाती बर्डे यांनी अष्टपणांना नोटीस जारी करून ही व्यवस्था उभी करण्याच्यासूचना केल्या आहेत .राज्याच्या काही भागात औषधीचे खरेदी विक्रीत घोटाळ्याच्या घटना उघड झाल्या .दोन आठवड्यापूर्वी अकोला येथेनियर टू एक्सपायरी औषधी विकण्यासाठी मोठे रॉकेट सक्रिय होतेयाचाही उलगडा झाला. या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे .सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध असल्यास संबंधित आस्थापनेत ग्राहक दुकानदारादरम्यान झालेल्या व्यवहारत्या अस्तपणे झालेल्या औषधीची चळवता दुकानाच्या आतील रचना या सर्व बाबी पडताळून पाहता येणार आहेत .दरम्यानत जिल्ह्यातील७0,टक्के आस्थापनांनी सीसीटीव्ही यंत्रणा उभी केली असून,30,टक्के असो पण त्यापासून दूर आहे त्यामुळे अन्न वऔषधी प्रशासनाने या 30% आस्थापनांना नोटीस जारी करून सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी स्मरणपत्र दिले .जिल्ह्यात२,हजार होऊन अधिक औषधी दुकाने आहे यापैकी निम्मी दुकाने अमरावती बडनेराहजारहून अधिक औषधी दुकाने आहे यापैकी निम्मी दुकाने अमरावती बडनेरा राहाठगाव वलगाव परिसरात आहे.येथे बहुतेक दूकानदरांनि सीसीटीव्हि यंत्रना उभी केली आहे.परंतुमहिनाभराचे फुटेज सदैव सांभाळून ठेवायाला दुकानदाराचा विरोध आहे .तर दुसरीकडे प्रशासन त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नसूनशासन आदेशाचे पालन करावेच लागेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे .नवे लायसन्स देताना बिलही आवश्यकऔषधी व्यवसायाचे नवे लायसन्स देतानाऔषधी व्यवसायाचे नवीन देतानासंबंधित अस्तपणे सीसीटीव्ही आणि फ्रिज आहे की नाही याची विचारणा केल्या जाते .एवढेच नव्हे तर या दोन्ही सोयी उपलब्ध असल्याचा पुरावा म्हणून त्यांचे बिलही मागितले जात आहे .त्याशिवाय लायसन्स दिले जात नाही अन्न व औषधी प्रसादाण्याच्या अधिकाऱ्याकडूनसातत्याने अंत्य दुकानाची पाहणी केली. जाते. त्यात भर म्हणून ,आतासीसीटीव्ही ची लावून त्यामध्येमहिनाभराचे फुटेज राखून ठेवायला सांगितले आहे .हा प्रकार स्वतःची अकार्यक्षमता लपून आम्हाला विठीस धरण्याचे आहेयाला आमचा विशेषविरोध आहे .स्वरूप मालपाणी अध्यक्ष केमिस्ट्रीआडड्रगिस्ट असोशियन अमरावती.दुकानदारांना सुचना दिलीशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व औषधी दुकानदारांनात्यांच्या आस्थापनेत सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.सध्या स्थितीत सध्या स्थितीत ७0% टक्के आस्थापनांनी सीसीटीव्ही बसलेले आहे .उर्वरित30टक्के,आज तफांमध्ये लावण्याचे काम सुरू आहेअसेवाती बर्डे औषधी निरीक्षक अमरावतीयांनी सांगितलेले आहे.