Home बुलढाणा सामाजिक वनिकरण वनक्षेत्रपाल देऊळगाव राजा येथील कार्यालय मनमानी कारभार करत महिनाभर ठेवले...

सामाजिक वनिकरण वनक्षेत्रपाल देऊळगाव राजा येथील कार्यालय मनमानी कारभार करत महिनाभर ठेवले बंद.आधिकारी यांची मगरूरी, विभागीय वन अधिकारी यांना दिली होती तक्रार परंतू अद्याप कार्यवाही ठप्प..?

152

आशाताई बच्छाव

1001150546.jpg

सामाजिक वनिकरण वनक्षेत्रपाल देऊळगाव राजा येथील कार्यालय मनमानी कारभार करत महिनाभर ठेवले बंद.आधिकारी यांची मगरूरी, विभागीय वन अधिकारी यांना दिली होती तक्रार परंतू अद्याप कार्यवाही ठप्प..?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- देऊळगाव राजा येथील सामाजिक वनिकरण वनक्षेत्रपाल यांनी मनमानी कारभार करून कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी विभागीय वन अधिकारी श्री, विपुल राठोड बुलढाणा यांना तक्रार दि,०५/१२/२४ रोजी
करण्यात आली होती त्या अनुषंगाने त्यांनी सहाय्यक वन अधिकारी श्री अभय अटकळ यांच्याकडे चौकशी नेमली होती त्या दरम्यान मी चौकशीत हजर राहून माझ्या कडील जिवंत पुरावे सादर करून माझे लेखी जवाब मी दिले असून संबंधित अधिकाऱ्या कडून मात्र अद्याप ही माझ्या तक्रारी ची चौकशी अहवाल मला आलेला नाही यावरून असे दिसून येते कि वरिष्ठ अधिकाऱ्या चे लक्ष सुद्धा संबंधित अधिकारी यांच्यावर नसून या उलट त्यांच्या कडून थातूर मातुर चौकशी करून खूप मोठी देवाण घेवाण करून संबंधीत अधिकाऱ्याला मात्र नक्कीच पाठीशी घालण्याचा हा प्रकार दिसून येत आहे तरी संबंधित अधिकाऱ्या ने माझ्या प्रकरना ची सखोल चौकशी करून तात्काळ संबंधित अधिकाऱ्या विरुद्ध मनमानी कारभार करून कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करून सेवा पुस्तिका मध्ये नोंद करावी व संबंधित अधिकाऱ्याला गडचिरोली सारख्या बदली करावी. तरी असे न केल्यास व माझ्या तक्रारची कुठलीच दखल न घेता प्रकरण चिरीमीरी करून रफादफा केल्यास आपल्या विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असा इशारा गजानन कहाळे यांनी दिला.

Previous articleदुर्दैवी ! खडकपूर्णात एकाला जलसमाधी !
Next article“युवा मराठा”चे राजेंद्र पाटील राऊत यांना “शिवहिंद समाज रत्न पुरस्कार” जाहीर!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.