Home जालना माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला माहोरा च्या वतीने पत्रकारांचा सत्कार

माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला माहोरा च्या वतीने पत्रकारांचा सत्कार

134

आशाताई बच्छाव

1001143505.jpg

माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला माहोरा च्या वतीने पत्रकारांचा सत्कार
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 12/01/2025
माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला मध्ये श्रमिक मराठी वृत्तपत्राच्या पत्रकारांचा प्रशालेच्या वतीने सत्कार,व तालुका मराठी पत्रकार संघाची दोन वर्षाक साठी निवड झालेले जाफ्राबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी बाळासाहेब गव्हले, यांची तर जाफ्राबाद तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीच्या संचालाकपदी बिनविरोध निवड झालेले संतोष गौरकर,यांचा व तसेच श्रमिक कार्यरित असेलेले पत्रकाराचा भव्य व शाल श्रीफळ देऊन श्री. मुख्याद्यापक श्रीकृष्ण पा.चेके,जेष्ठ आदर्श शिक्षक सुधिरराव लकडे,आनंदराव पवार,गणेशराव पवार, सरपंच गजानन पाटील लहाने, उपसरपंच बाबासाहेब बोरसे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सैय्यद हमिद,उपा ध्यक्ष साै.मिनाबाई संतोष वरपे,ग्रामसंसदचे भानुदास बोर्डे, दादाराव गडकरी, तान्हाजी वाघ, आदीनी श्रमिक कार्यरित असलेल्या पत्रकारांचा सत्कार सभारंभ दर्पण कार दिनाचे अवचित्य साधुन पत्रकार चा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यांत आला.
या प्रसंगी आजकाल कालच्या परिस्थिती मध्ये लोकशाही चा चौथा आधार स्तंब म्हणजे अरसा,म्हणजे आरश्यामध्ये दिसणारे प्रतिबिंब,छाया स्वच्छ आरश्या प्रमाणे पत्रकारांची पत्रकारीता असणे अवश्यक असुन पत्रकारच्या प्रामाणिकतेवर शंका कुशंका करणे तरी आजकाल्याच्या वृत्तमान काळात तरी करणे चुकीचे असुन पिंन्ट मिडिया, हि, स्वतंत्र व्यवस्था व एक सबळ पुरावा असल्यांचे स्पष्ट मत जेष्ठ शिक्षक सुधिरजी लकडे, यांनी पत्रकार सत्कार समारंभ कार्यक्रमात सत्कार प्रसंगी सांगितले.
त्याच प्रमाणे सरपंच गजानन पा. लहाने,दिलीपराव सपकाळ, दादाराव गडकरी, बाळासाहेब गव्हले, यांनी आपले,पत्रकारच्या बाबत आपले विचार प्रगट केले.
या वेळी पत्रकार गणेश पा. कासोद,कृष्णा कुमार पा. जाधव,मुरलीधर पा.डहाके, गणेश पगारे,परशुराम मुळे, दादाराव गडकरी,भास्कर पा.जाधव,रामु शेळके, शंकर गाडुळे, सर्व पत्रकाराचा सत्कार उपस्थित होते. . पी एम श्री जि प प्रशाला माहोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जाफ्राबाद तालुक्यातुन प्रथम
माहोरा – ( प्रतिनिधी ) –
आज दि .१० जानेवारी रोजी जाफ्राबाद येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जि. प्रशाला माहोरा शाळेने प्रथम क्रमांक मिळवुन जिल्हास्तरासाठी पात्र ठरला. त्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण चेके,आदर्श शिक्षक गणेश पवार,सुधीर लकडे, यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, विद्यार्थ्याना विज्ञान शिक्षिका श्रीमती स्मिता म्हाळणकर,श्रीमतीआरती शर्मा,यांचे मार्गदर्शन लाभले.पी एम श्री जि प प्रशाला माहोरा शाळेचा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात सर्वप्रथम ठरला
श्याम देवाजी चौधरी प्रथमेश माधव मापारी यांनी तयार केलेल्या Line Transmission fault या प्रयोगास पहिले बक्षिस मिळाले.प्राथमिक गटातून उदय गौरकर,व तेजस पगारे या विद्यार्थ्यांनी जगातील सर्वांत लांब ट्रेन चे मॉडेल सादर केले,माध्यमिक गटातून समिर सलिम सय्यद व राम देवाजी चौधरी, या विद्यार्थ्यांनी हवा प्रदुषण नियंत्रण मॉडेल सादर केले व उत्स्फुर्त सहभाग घेतला . शाळेतील शिक्षकवृंद आनंद पवार, दिलीप सपकाळ, रामेश्वर खलसे , पंडीत फुसे, मुकुंद लहाने, राजेन्द्र जाधव, विजयसिंग बिसेन, किशोर मळेकर , गजानन शेवाळे, श्रीमती सुनीता बडगुजर , संदीप पाटील, मंगेश जाधव, पवन पवार,श्रीमती उषा गायकवाड पराग तायडे,श्रीमती पठाण , घोडके सर, , इम्रान सय्यद व रमेश भालेकर, किशोर दांडगे ,जे.एम.सोनवणे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून
जिल्हा स्तरीय प्रदर्शनासाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या . या विद्यार्थ्याचा सुध्दा प्रशाला व पत्रकारांच्या व सरपंच यांच्या हस्ते . विद्यार्थ्यांचा सत्कार केला.