Home उतर महाराष्ट्र मोरया डेंटल क्लिलिनिकचे धुळे प्रांताधिकारी श्री रोहन रघुनाथ कुवर यांच्या हस्ते शुभारंभ

मोरया डेंटल क्लिलिनिकचे धुळे प्रांताधिकारी श्री रोहन रघुनाथ कुवर यांच्या हस्ते शुभारंभ

341

आशाताई बच्छाव

1001121419.jpg

मोरया डेंटल क्लिलिनिकचे धुळे प्रांताधिकारी श्री रोहन रघुनाथ कुवर यांच्या हस्ते शुभारंभ
साक्री, संदीप वसंतराव पाटील ग्रामीण तालुका प्रतिनिधी :-    साक्री तालुक्यातील जैताने या गावी मोरया हास्पिटल चा शुभारंभ मोठ्या उत्साहात धुळ्याचे प्रांताधिकारी श्री रोहन रघुनाथ कुवर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सोनाली बाजीराव पगारे पं स सदस्य साक्री ह्या होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मयुर सोणवणे पोलीस उपनिरीक्षक श्री सुदाम भलकर संचालक सुतगिरणी श्री आर पी कुवर साहेब धनगर समाजाचे जेष्ठनेते श्री अरुण दादा शिरोळे उत्तर महाराष्ट्र प्रमुख यशवंत सेना श्री धिरज पाटील श्री नारायण भलकार श्री राहुल भलकार अभियंता
श्री लक्ष्मीकांत शहा चेअरमन पतपेढी श्री राजेंद्र पगारे श्री आर व्ही निकम संचालक नि ले प धुळे श्री सुखदेव पगारे
श्री गोविंद देवरे मा सरपंच सुरपान श्री नरेंद्र तोरवणे श्री अनिल ढिवरे अध्यक्ष मानव संरक्षण समिती नंदुरबार
विषेश मान्यवर डॉक्टर नरेंद्र शिरसाट श्री डॉक्टर प्रकाश गवले श्री डॉक्टर हरी ठाकरे श्री डॉक्टर बि व्ही खलाणे श्री डॉक्टर एल डी पाटील श्री डॉक्टर रमाकांत शिरोडे श्री मुकेश रेलन आदिसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री प्रमोद रामदास पेंढारकर सह लेखापरीक्षक अधिकारी धुळे
श्री ज्ञानेश्वर पेंढारकर
श्री डॉक्टर भुषण पेंढारकर
श्री डॉक्टर मधुसुदन पेंढारकर यांनी केले तसेच जैताने ग्रामपंचायत कार्यालयात प्रांताधिकारी रोहन कुवर साहेब याचा सत्कार श्री आशोक मुजगे यांनी केला या कार्यक्रमासाठी गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी मित्र परीवार नातेवाईक महिला भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
कार्यक्रम चे सुत्रसंचालन प्रा गोरख धनगर सर यांनी केले